Sign In
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
रमाई आवास योजना
रमाई आवास योजनेचे निकष :-
१.अर्जदार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा
२.अर्जदारांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षाचे असावे
३.अर्जदारांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा मनपा क्षेत्रासाठी रु.३.० लक्ष पेक्षा कमी असावे
४.भारतात कुठेही स्वतःचे पक्के घर नसावे.
५.७/१२ उतारा,मालमत्ता नोंदपत्र (Property Registered Card PR) मालमत्ता कर भरणा अद्ययावत पावती यापैकी एक.
Sign In
Send OTP
Register