Sign In
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
रमाई आवास योजना
अर्जाची स्थिती तपासा
रमाई आवास योजनेचे निकष :-
१. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा
२. अर्जदारांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षाचे असावे
३. अर्जदारांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा मनपा क्षेत्रासाठी रु.३.० लक्ष पेक्षा कमी असावे
४. भारतात कुठेही स्वतःचे पक्के घर नसावे.
५. चालू वर्षापर्यंत मालमत्ता कर भरणा पावती असणे आवश्यक आहे.
६. ७/१२ चा उतारा, मालमत्ता नोंदपत्र (Property Registered Card) किंवा ग्रामपंचायतीतील मालमत्ता नोंदवहीतील उतारा यापैकी एक दस्तावेज.
अर्ज करण्यापूर्वी सर्व दस्तावेजाची स्वयं-साक्षांकित प्रतीची स्कॅन तयार ठेवावे :
1. Photo Attachment (अर्जदाराचा फोटो)
2. Proof of income - 2023-24 (उत्पनाचा दाखला- २०२3-२4)
3. Self-Declared Affidavit (स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र)
4. Applicant's and family Members Aadhar (आधार कार्ड (पती व पत्नी))
5. Bank passbook (बँकेचे पासबुक)
6. Caste certificate (जातीचा दाखला)
7. Residence certificate (महाराष्ट्र किमान १५ वर्ष असावा)
8. Ration card (Optional) (राशन कार्ड (असल्यास))
9. Family photo at land/ raw / concrete house with latitude, longitude
10. Proof of Ownership for House (One of 7/12 Extract / Property Registered Card / Property Tax Payment Receipt)
I agree to all terms and conditions
Proceed